ममता एंटरप्रायजेस (झेरॉक्स सेंटर) हे सातारा शहरातील सर्वात उत्तम, विश्वसनीय व दर्जेदार सेवा देणारे प्रिंटर, कार्ट्रिज रिफिलिंग आणि रेपैरिंगचे एकमेव दुकान आहे. आम्ही प्रिंटर व टोनर संबंधी सर्व प्रकारची कामे अगदी माफक दरात करून देतो. आमच्याकडे १००% ओरिजनल नवीन टोनरस्, प्रिंटर बॉडी व प्रिंटर स्पेअरपार्ट देखील उपलब्ध आहेत. आम्ही साताऱ्यामधे सर्व प्रकारचे टोनरस्, इंकजेट प्रिंटर, डेस्कजेट कार्ट्रिज याची घरपोच सेवासुद्धा देतो. Mamta Enterprises (Best Xerox Centre) provides printer servicing, cartridge, toner refilling and photocopy services all over Satara.